Krushi Kiran Hub

लाडकी बहीण हप्ता मिळाला नाही, तर काय करावे? नोव्हेंबर–डिसेंबर | लाडकी बहिणींना मोठा दिलासा

लाडकी बहीण हप्ता मिळाला नाही

लाडकी बहीण हप्ता मिळाला नाही– डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात न आलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट समोर आला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या दोन्ही महिन्यांमध्ये अनेक महिला लाभार्थ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ता जमा झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर विविध जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच काही ठिकाणी रस्ता रोकोसारख्या घटना … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : डिसेंबर हप्ता अखेर वितरण सुरू | डिसेंबर 2025

लाडकी बहीण योजना डिसेंबर हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : डिसेंबर हप्ता वितरणाबाबत मागील काही दिवसांपासून मोठा गोंधळ सुरू होता. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वितरित केला जाणार असल्याच्या चर्चांमुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर अखेर तोडगा निघालेला आहे. निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून डिसेंबर व जानेवारीचा हप्ता एकत्र देण्याचा … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: डिसेंबर व जानेवारी हप्ता मिळणार की नाही? | 14 जानेवारीपूर्वी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: डिसेंबर व जानेवारी हप्ता मिळणार की नाही?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: डिसेंबर व जानेवारी हप्ता मिळणार की नाही?मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे (₹3000) मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारीपूर्वी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला होता. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध असून हप्ता वितरणाची प्रक्रिया देखील सुरू … Read more

नमो शेतकरीचा 8वा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना (Namo Shetkari 8va hafta)

Namo Shetkari 8va hafta

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या नमो शेतकरीचा 8वा (Namo Shetkari 8va hafta) हप्त्याबाबत आणि हप्ता न मिळण्याची कारणे यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ✅ हप्ता कधी मिळणार? ⚠️ Namo Shetkari 8va hafta कोणाला मिळणार नाही? खालील कारणांमुळे अनेक शेतकरी हप्त्यापासून वंचित राहिले आहेत: 👉 शासनाने … Read more

प्रधानमंत्री सूर्यघर(PM Surya Ghar yojana) मोफत बिजली योजना | ₹78,000 सबसिडी

PM Surya Ghar yojana

आज आपण केंद्र सरकारच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांसाठी फायदेशीर अशा प्रधानमंत्री सूर्यघर(PM Surya Ghar yojana) मोफत बिजली योजना बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 22 जानेवारी 2024 या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. ☀️ PM … Read more

लेक लाडकी योजना: मुलीच्या भविष्यासाठी ₹1,01,000 ची सरकारी मदत

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना ही राज्यात मुलींच्या शिक्षणाला आणि भविष्यास हातभार लावण्यासाठी शासनाने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या पात्र मुलींना राज्य शासनाकडून एकूण ₹१,०१,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अनेक पालकांना अजूनही या योजनेची सविस्तर माहिती नाही. त्यामुळे आज आपण सोप्या शब्दांत जाणून घेणार आहोत की ही योजना नेमकी काय … Read more

सिंचन विहीर घ्यायची आहे का? सरकार देणार ₹5 लाख सिंचन विहीर अनुदान | संपूर्ण अर्ज मार्गदर्शन

सिंचन विहीर अनुदान योजना

सिंचन विहीर अनुदान योजना– भारतीय शेती अजूनही मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. मात्र अनियमित पाऊस आणि दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय होणे गरजेचे आहे. म्हणूनच मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर योजना राबवली जात असून यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची सिंचनाची सोय करता येत आहे. सिंचन विहीर अनुदान योजना म्हणजे नेमके … Read more

लाडकी बहीण योजना: नोव्हेंबर हप्ता मिळायला सुरुवात – महिलांसाठी आनंदाची बातमी

लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्ता

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्ता महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर महिलांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 थेट DBT द्वारे जमा होत आहेत. लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्ता कधीपासून मिळतोय? सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून (31 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 … Read more

नवीन वर्षाची सुरुवात गोड होणार! शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना चा 8वा हप्ता ₹2,000 कधी मिळणार?

नमो शेतकरी योजना

राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजना अंतर्गत 8व्या हप्त्याची शेतकरी वर्गाला आतुरतेने प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 8वा हप्ता जमा होणार आहे. ही योजना राज्यातील अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उशिरा का मिळत आहे? अनेक शेतकरी बांधवांना असे वाटत … Read more

लाडकी बहीण योजना हप्ता – नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एकत्र? महिलांना 3,000 की 4,500 रुपये मिळणार का?

लाडकी बहीण योजना हप्ता

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहीण योजना हप्ता ची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबर महिना संपल्यानंतर डिसेंबरदेखील शेवटाकडे आला असला तरी अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याच्या … Read more